A. अनुरूप, मनासारखा वर मिळावा म्हणून मुलीने करावयाचे उपाय :
1. Om hareeng kumaraye namah sawaha हा जप १ लाख २५ हजार वेळा करणे.
2.
रोज ५ माळा जप सलग २१ दिवस करणे .
3.
एकांत आणि शांत जागी मुलीने पश्चिमेस तोंड करून ५ माळा रोज जपाव्यात. सकाळी सकाळी करावे. सलग ४१ दिवसांनी शुक्ल पक्षातील सोमवारी किवा शुक्रवारी ९ माता पार्वतीची पूजा करून ; लहान मुलींना आणि ३ लहान मुलांना भोजन आणि मुलींना ओढणी / रुमाल व मुलांना काहीतरी कापड दान करावे. ब्राह्मणास यथेच्य दान करावे.
संदर्भ: भागवत पुराण , देवी महात्म्य, तैत्रेय्य अरण्यका, कृष्ण याजुर्वेदाचा काही भाग आणि स्कंद पुराणात हे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी सांगितले आहे.
2.
“Hey gauri shankaradhan yatha twam shankarpriya
Tatha man kuru kalyani kantkantan sudurlabham”
रोज ५ माळा जप सलग २१ दिवस करणे .
3.
“Om katyayani mahabhage mahayoginy adhishvarim
Nand gop sutam devi patiam me kurute namah”
एकांत आणि शांत जागी मुलीने पश्चिमेस तोंड करून ५ माळा रोज जपाव्यात. सकाळी सकाळी करावे. सलग ४१ दिवसांनी शुक्ल पक्षातील सोमवारी किवा शुक्रवारी ९ माता पार्वतीची पूजा करून ; लहान मुलींना आणि ३ लहान मुलांना भोजन आणि मुलींना ओढणी / रुमाल व मुलांना काहीतरी कापड दान करावे. ब्राह्मणास यथेच्य दान करावे.
4. कट्यायनी देवीचे व्रत : ( १६ डिसेम्बर-१४
जानेवारी २०१२ )
कट्यायनी व्रत हे देवी रुक्मिणीने श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते , असा पुराणात उल्लेख आहे.संदर्भ: भागवत पुराण , देवी महात्म्य, तैत्रेय्य अरण्यका, कृष्ण याजुर्वेदाचा काही भाग आणि स्कंद पुराणात हे व्रत अत्यंत पवित्र आणि फलदायी सांगितले आहे.