दुर्गा मातेने असुरांचा पराभव केल्यानंतर देवांनी दुर्गा मातेला विचारले, लवकर फळ देणारे आणि तुझी कृपा प्राप्त होणारे असे काही असेल तर आम्हाला सांग.
प्रसन्न आणि विजयी मुखाने देवीने ही ३२ नावे देवांना सांगितली. ह्याचा पाठ २१, ४१, ४३ दिवस संकल्प सोडून करावा. श्रद्धा , प्रेम आणि कर्मांप्रमाणे आपल्याला नक्कीच रिझल्ट मिळतील.
मनापासून म्हणणे हे महत्वाचे.
फोटो : आंबाबाई , कोल्हापूर
१) दुर्गा
२) दुर्गार्तिशमनी
३) दुर्गापद्विनिवारिणी
४) दुर्गमच्छेदिनी
५) दुर्गसाधिनि ६) दुर्गनाशिनी
७) दुर्गतोद्धारिणी
८) दुर्गनिहन्त्रि
९) दुर्गमापहा
१०) दुर्गमज्ञानदा
११) दुर्गदैत्यलोकदवानला
१२) दुर्गमा
१३) दुर्गमालोका
१४) दुर्गमात्मस्वरुपिणी
१५) दुर्गमार्गप्रदा
१६) दुर्गमविद्या १७) दुर्गमाश्रिता
१८) दुर्गमज्ञानसंस्थाना
१९) दुर्गमध्यानभासिना
२०) दुर्गमोहा
२१) दुर्गमगा
२२) दुर्गमार्थस्वरुपिणी
२३) दुर्गमासुरसंहन्त्री
२४) दुर्गमायुधधारिणी
२५) दुर्गमाड्गी
२७) दुर्गमता
२७) दुर्गम्या
२८) दुर्गमेश्वरी
२९) दुर्गभीमा
३०) दुर्गभामी
३१) दुर्गभा
३२) दुर्गदारिणी
No comments:
Post a Comment
Your Queries / Suggestions most welcome!