उचलेगीरीस सक्त मनाई

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Friday, September 24, 2021

Astro Case Study, Sudden Gift 42thousands !

 

                                              Gohar Planets - Maha Bharani 2021 , Sept 24


अचानक लॅपटॉप गिफ्ट ४२हजार : 

 कन्या लग्नाप्रमाणे .. अष्टमात चंद्र २० अंश ( शुक्राच्या भरणी नक्षत्रात ) + युती हर्षल २० अंश  ( शुक्राच्या भरणी नक्षत्रात ) ========= [ प्रतियोग ] ---------- तूळेचा बुध ( लग्नेश ) + शुक्र ( स्वगृही ) कुटुंब स्थानात बसलेले तूळ ह्या शुक्राच्या राशीत ... कुटुंबात अचानक खरेदी . अष्टम स्थान अचानक धनलाभ , पैसे , बक्षिसे दाखवते . पालकांकडून ४२ हजाराचे गिफ्ट 
शुक्र प्रभावी आहे. शुक्रवार , शुक्राचे नक्षत्र , शुक्राची रास , गोचर शुक बलवान स्व राशीत 
आता दागिने न घेता इलेक्ट्रॉनिक्स का घेतले ?
मेषेतला चंद्र आजचा .. मेष - मंगळ स्वामी - फायर - इलेकट्रोनिक्स -

Tuesday, July 14, 2020

स्वर्ण वराही देवी उपासना

आपल्या महाराष्ट्रात फारशी ऐकिवात नसलेली मात्र दक्षिण भारतात विष्णूची पत्नी आणि देवीच्या प्रमुख रूपांपैकी एक मानली जाणारी म्हणजे स्वर्ण वराही. विष्णूच्या वराह अवताराप्रमाणे हिचे मुख वराह रुपी असून देह स्त्री चा आहे. ह्या मृत्युलोकातील संपत्ती , विशेष करून सुवर्ण हिच्या अधिपत्याखाली येते. सध्याच्या परिस्थिती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हिचे आवाहन करावे.




तंजावर येथील मंदिरातील वाराही देवीचे काही सुंदर फोटो 

1. सर्व कार्यसिद्धी मंत्र  
ॐ ऐं ग्लौं ॐ नमो भगवती 
उच्छिष्ट वाराहि त्रिलोक वशम् करी 
मम सकल कार्यम् साधय साधय 
ॐ फट् स्वाहा : 


2. विवाहासाठी मंत्र 
ॐ ऐं ग्लौं ॐ नमो भगवती 
उच्छिष्ट वाराहि त्रिलोक वशम् करी 
मम सकल विवाह कार्यम् साधय साधय 
ॐ फट् स्वाहा : 

3. इच्छुक व्यक्तीसाठी विवाह होण्यासाठीचा मंत्र (xyz ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्यावे)
ॐ ऐं ग्लौं ॐ नमो भगवती 
उच्छिष्ट वाराहि त्रिलोक वशम् करी 
मम विवाह (xyz) संगे साधय साधय 
ॐ फट् स्वाहा : 


4. धनप्राप्तीसाठी डॉ. पिल्लाई ह्यांनी दिलेला देवीचा मंत्र 
ॐ श्रीं ब्रझी श्री स्वर्ण वाराही देव्यै नमः

 फळ मिळणे न मिळणे प्रत्येक भक्ताच्या देवावरील प्रेमावर , श्रद्धेवर आणि जन्मोजन्मीची कर्मांवर अवलंबून असते.
मनोभावे प्रार्थना केल्यास मार्ग दिसतो. 

Monday, July 13, 2020

काळ भैरव उपासना - सर्व दुःख विनाशक



काळ भैरव कोण आहेत ?

शंकराचे काशी आणि उज्जैन स्थित उग्र रूप म्हणजे कालभैरव. कालभैरवाची अनेक रूपे आहेत.
भैरवांच्या ह्या 8 नावांचे उच्चारण मनोवांछित मनोकामना पूर्ण करते.

1-अतिसांग भैरव
2-चंड भैरव
3-रुरु भैरव
4-क्रोध भैरव
5-उन्मत्त भैरव
6-कपाल भैरव
7-संहार भैरव
8-भीषण भैरव


भैरव ह्या ३ रूपांमध्ये विशेष पूजिले जातात. बटुक भैरव, महाकाल भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव .कालभैरव अष्टमीच्या दिवशी भैरवाची विशेष पूजा उपासना फलदायी ठरते. तांत्रिक सिद्धिंसाठी जरी ह्यांची उपासना होत असली , तरी सामान्य सांसारिक माणसाने सर्व शत्रू विनाशासाठी, जन्मोजन्मीची कर्म मिटावीत म्हणून , सर्व तऱ्हेच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी त्यांची उपासना अवश्य करावी.

कोणाला विशेष फलदायी ठरेल कालभैरव उपासना :


खालील गोष्टींसाठी कालभैरवाचे आवाहन सर्व समस्यांचा विनाश करते. शंकराचे उग्र रूप असल्याने ते शत्रू विनाश , सुरक्षा करते- अधिक तीव्रतेने.
सर्व शंकर भक्त ह्यांना विशेष फलदायी
शनी , राहू , मंगळ ग्रहांविषयी कोणतेही पत्रिका दोष
कोणत्याही संकट प्रसंगी
अडलेली कामे होण्यासाठी
संतती विषयक आनंद वृद्धीसाठी

कालभैरव उपासनेची साधी प्रभावी स्तोत्रे आणि मंत्र 


१. कालभैरवाष्टकम - अत्यंत लयबद्ध , गोड ऐकायला असणारे , अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र.
२. अडलेली कामे त्वरेने होण्यासाठी - ओम ब्रह्म काल भैरवाय फट
३. संततीस कोणतीही पीडा , त्रास असल्यास - ओम भयहरणं च भैरव:

अनेकांना २४ तासांत सत्वर फळ मिळते. फळ मिळणे न मिळणे प्रत्येक भक्ताच्या देवावरील प्रेमावर , श्रद्धेवर आणि जन्मोजन्मीची कर्मांवर अवलंबून असते.
मनोभावे प्रार्थना केल्यास मार्ग दिसतो. 

Wednesday, July 24, 2019

गप्पागोष्टी -दिवाळी अंक: लेखनासाठी लेख देणे, घरून काम, मार्केटिंग, मराठी टायपिंग , जाहिरातदारांसाठी नोंदणीफार्म

Advertisement Booking, Work From Home, Writer's Helpful post




नमस्कार !
आपल्या शुभेच्छांमुळे "गप्पागोष्टी" मराठी मासिकाच्या दिवाळी अंकाचे २०१७ दिवाळी मध्ये धुमधडाक्यात प्रकाशन झाले.
आमच्याबरोबर निशुल्क, स्वानंदाने काम करणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांचे स्वागत आहे.


जाहिरात देण्यासाठी (दिवाळी अंक २०१९ , ईबुक मध्ये)
www.greenaapples.com वरील फॉर्म भरून खाली दिलेल्या व्हाट्सऍप वर मेसेज करा.
आमचे प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील.

 साहित्य

दरवर्षीसाठी आपण लेख विविध विषयावर पाठवू शकता. मासिकात सर्व वयोगटासाठी विविध लेखमाला , विषय असल्याने आपल्या लेखांचे स्वागत आहे ! 

१. २०१९ - वास्तुशास्त्रावर लेख पाठवणे. इतर ज्योतिषी लेख चालतील.
२. वार्षिक भविष्य लिहिण्यासाठी आपला अल्प परिचय त्वरित पाठवा. एकाच सर्वोत्तम ज्योतिषाची मनाच्या ह्या स्थानासाठी निवड होईल.
३. आगामी अंकासाठी पाककृती, लेख , प्रवासवर्णने , कला , मुलाखती, विनोदी साहित्य, बालविभागासाठी गोष्टी , कोडी  इत्यादी अनेक प्रकारचे दर्जेदार साहित्य मागवीत आहोत.
४. लेख कृतीदेव १० किंवा युनिकोड फॉंट मधेच स्वीकृत.
५. कागदावर लिहिलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही.
६.  साहित्य संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
७. साहित्य मेल करण्यासाठी contact(at)greenaapples.com

जाहिरात , पैसे मिळवण्याच्या आकर्षक संधीबद्दल 

1. गप्पागोष्टी मासिक - ग्रीन ऍपलस बरोबर काम करण्याविषयी आणि लेखन देण्याविषयी ह्याच माहितीचा व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

2. जगभरातील लेखकांनी / मार्केटिंग व्हॉलेंटियर्सनी / खाजगी लायब्ररी / डिस्ट्रिब्युटर्स ह्यांनी  अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :
+९१ ९७६ ४३६ ४९४६ (Whatsapp मेसेज फक्त )
किंवा संपर्क मधून मेल करा . साहित्य पाठविण्यासाठी संपर्क मधून पाठवले तरी चालेल.
3. जाहिरात बुकिंगसाठी ऑनलाईन फॉर्म खालील लिंक वर उपलब्ध
https://docs.google.com/forms/d/1K5H25uJBGWejYRXnsPk4AqZEwQFLfzT7dmzM_TFgMjk/edit?c=0&w=1


Thursday, July 19, 2018

Blood Moon 27 July 2018 Full Eclipse (संपूर्ण खग्रास चंद्रग्रहण २७ जुलै २०१८)

http://simpleastroguide.blogspot.com/2018/07/blood-moon-27-july-2018-full-eclipse.html
This is to say about the another moon eclipse that is going to bring blood moon on 27th of July 2018. Do's and don'ts during the eclipse, before eclipse and after eclipse have already been mentioned in my previous article that you can see clicking over this link itself. 

Today being in the 21st century we are blessed with the golden era which gives a combination of science & spirituality together where we do  have skilled astrologers, scientists along with  spiritually powerful  psychic mediums across the globe. So this is no longer limited to India but you can see various believes regarding to eclipses ; Solar eclipse and lunar eclipses across the world.