Monday, July 29, 2013
Friday, May 3, 2013
African Black Magic- Juju , Voodoo, Hoodoo
Juju is one of the popular black magic technique among African society. Juju, Voodoo, Hoodoo are diff. types of African black magic. Well educated, sophisticated and scientific people from westernized and developed countries might find this difficult to believe. I recently came across few books on this topic presented in a form of a folktales by famous and well known Marathi author - Mr. Vijay Deodhar.
British people narrated few of their experiences which are very well clubbed together by Mr. Deodhar. I guess, Wise fellow should never ever think of getting experience out of ! My initial though was in a way towards environmental friendly attitude. Worshiping that marvelous god given nature and divine beauty , the concepts might have passed generation to generation in a form of a folktales was my initial view. Aah...... But this is not the only purpose although. The tantric tricks, spells and witch crafts are still as powerful as they were before. Still conserved and passed on to next generations. This antient knowledge is still preserved and tought and practiced !
आफ्रिकेमध्ये प्रचलित काही काळ्या जादुपैकी जूजू हा एक प्रकार. जुजू , व्हुडू हे असे काही प्रकार आफ्रिकेत प्रचलित आहेत. सुशिक्षित , उचाभ्रू , शास्त्रीय दृष्टीकोन असणार्या पश्चिमेकडील प्रगत देशांना हे खरे वाटणे कठीणच. विजय देवधर या नामांकित मराठी लेखकांची या विषयावरील काही पुस्तके वाचण्यात आली. अनुभव घेण्याच्या वाट्याला शहाण्यांनी न गेलेलेच बरे . प्रचलित कथा निसर्ग निर्मित सौंदर्याचे आणि जीव सृष्टीचे रक्षण करावे यासाठीच लोकाकाथान्म्धून पिढ्यान पिढ्या चालत आल्या असाव्यात असे वाटते. मात्र तेथिल तंत्र -मंत्र , चेटूक , करणी भलत्याच प्रभावशाली आहेत. म्ह्न्त्वचे म्हणजे काळाच्या ओघात नष्ट न होता , अजूनही पिढ्यान पिढ्या ही विद्या जतन करीत आल्या आहेत.

Tuesday, March 26, 2013
मंगळ दोष , पत्रिका मिलन ( Manglik Dosha , Patrika matching ) : updates- with remedy
मंगळ दोष , पत्रिका मिलन :
अनेक केसेस मध्ये मंगळ दोषाविषयी लोकांना चुकीचे मार्गदर्शन मिळालेले दिसते . म्हणूनच याविषयी वधू - वरांच्या पालकांसाठी उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
असो, तरी केवळ लोकांच्या हितासाठी काही माहिती देत आहे.
१. मंगळाच्या स्थानी गुरु , शनि , केतू यांसारखे ग्रह असता मंगळ दोष नाहीसा होतो.
२. काही स्थानातील मंगळ हा पतीच्या सुखासाठी , उत्कर्षासाठी , जातकाच्या धडाडीने काम करण्यासाठी कारणीभूत होतो. या कलियुगात जगताना असा मंगळ हवाच !!
३. केवळ मुलाला / मुलीला मंगळ आहे म्हणून स्थळे नाकारताना आधी स्वतःच्या अपत्याची पत्रिका नीट बघावी . हा मंगळ आणि अपत्याच्या पत्रिकेतील टेक्निकल / सर्जन लाइफ पार्टनर किवा अशा काही गोष्टींचा द्योतक असू शकतो.
४. प्रत्येक पालकाने : दाते पंचांग २०१३ , पान ११ यावरील मंगळ दोषावरील उतारा अवश्य वाचवा.
५. आताच ३१ गुण जमून देखील ६ महिन्यात घटस्फोट झाल्याची केस आली. कृपा करून केवळ गुण मिलन हा निकष लाऊन २ आयुष्यांशी खेळू नये. मूळ पत्रिकेत वैवाहिक सौख्य कसे आहे , विवाहाचे सप्तम स्थान पाप कार्त्रीत आहे का , वैवाहिक सौख्याचे कारक ग्रह कसे आहेत , आपल्या अपत्याच्या मूळ पत्रिकेत या गोष्टी कशा आहेत , काही दोष जरी असले तरी कोणताच माणूस परिपूर्ण नसतो हे ध्यानी घ्यावे. आपल्या अपेक्षा आणि मूळ पत्रिकेतील तसे ग्रह आहेत का , याचा सारासार विचार करावा. ( उदा. डॉक्टर बायकोसाठी ३५ वर्षे थांबूनही उपयोग होणार नाही , जर पत्रिकेत डॉक्टर बायकोचे योगच नसतील ! )
६. वाईट योग, दुषित स्थाने शुभ ग्रहांच्या दृष्टीने / नवपंचम वगरे योगांनी दोषमुक्त होत आहेत का ; याचा अभ्यासू ज्योतिषांकडून सल्ला घ्यावा.

Monday, March 4, 2013
Gochar - Planets 2013
गुरु -
३ मे २०१३ पर्यंत वृषभेत नंतर ३१ मे २-१३ रोजी मिथुनेत
( ४ ऑक्टोबर २०१२ ते २९ जानेवारी २०१३ पर्यंत वक्री )
मंगळ -
जाने. २५ - कुंभेत
मार्च ४ - मीनेत
एप्रिल १२ - मेषेत
मे २३ - वृषभेत
जुलै ४ - मिथुनेत
ऑग्स्ट १८ - कर्केत
ऑक्टोबर ५ - सिहेत
नोव्हेंबर २६ - कन्येत
शनि -
संपूर्ण वर्ष तूळेत
( २ नोव्हेंबर २०१४ रोजी वृश्चिकेत )

Wednesday, February 27, 2013
How to refer western style wheel of patrika ? part II
Zodiac signs
divided into three qualities, Cardinal, mutable and fixed.[10]
Note: these are only approximations and the exact date on which the sign of the sun changes varies from year to year.
Classical & Modern Planets
divided into three qualities, Cardinal, mutable and fixed.[10]
| Sign | Dates (Sun sign) | ||
|---|---|---|---|
| Aries | (The Ram) | March 21 to April 20. | |
| Taurus | (The Bull) | April 21 to May 20. | |
| Gemini | (The Twins) | May 21 to June 20. | |
| Cancer | (The Crab) | June 21 to July 21. | |
| Leo | (The Lion) | July 22 to August 22. | |
| Virgo | (The Virgin) | August 23 to September 22. | |
| Libra | (The Scales) | September 23 to October 22. | |
| Scorpio | (The Scorpion) | October 23 to November 21. | |
| Sagittarius | (The Archer) | November 22 to December 21. | |
| Capricorn | (The Fish-Tailed Goat) | December 22 to January 20. | |
| Aquarius | (The Water Bearer) | January 21 to February 19. | |
| Pisces | (The Fish) | February 20 to March 20. | |
Classical & Modern Planets
- Sun: Ruler of the zodiac sign Leo.
- Moon: Ruler of the zodiac sign Cancer.
- Mercury: Ruler of the zodiac sign Gemini and Virgo.
- Venus: Ruler of the zodiac signs Libra and Taurus.
- Mars: Classical ruler of the zodiac signs Aries and Scorpio.
- Jupiter: Classical ruler of the zodiac sign Sagittarius and Pisces.
- Saturn: Classical ruler of the zodiac sign Capricorn and Aquarius.
- Uranus: Modern ruler of the zodiac sign Aquarius.
- Neptune: Modern ruler of the zodiac sign Pisces.
- Pluto: Modern ruler of the zodiac sign Scorpio.
- Ceres: Some astrologers consider this planet the modern ruler of the zodiac sign Virgo
- North or ascending. Also the ruler of Pathways and Choices.Node.
- South or descending. Also the ruler of Karma and the Past.Node.
Interpretation
Subscribe to:
Posts (Atom)