आपल्या महाराष्ट्रात फारशी ऐकिवात नसलेली मात्र दक्षिण भारतात विष्णूची पत्नी आणि देवीच्या प्रमुख रूपांपैकी एक मानली जाणारी म्हणजे स्वर्ण वराही. विष्णूच्या वराह अवताराप्रमाणे हिचे मुख वराह रुपी असून देह स्त्री चा आहे. ह्या मृत्युलोकातील संपत्ती , विशेष करून सुवर्ण हिच्या अधिपत्याखाली येते. सध्याच्या परिस्थिती आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हिचे आवाहन करावे.
तंजावर येथील मंदिरातील वाराही देवीचे काही सुंदर फोटो
1. सर्व कार्यसिद्धी मंत्र
ॐ ऐं ग्लौं ॐ नमो भगवती
उच्छिष्ट वाराहि त्रिलोक वशम् करी
मम सकल कार्यम् साधय साधय
ॐ फट् स्वाहा :
2. विवाहासाठी मंत्र
ॐ ऐं ग्लौं ॐ नमो भगवती
उच्छिष्ट वाराहि त्रिलोक वशम् करी
मम सकल विवाह कार्यम् साधय साधय
ॐ फट् स्वाहा :
3. इच्छुक व्यक्तीसाठी विवाह होण्यासाठीचा मंत्र (xyz ऐवजी त्या व्यक्तीचे नाव घ्यावे)
ॐ ऐं ग्लौं ॐ नमो भगवती
उच्छिष्ट वाराहि त्रिलोक वशम् करी
मम विवाह (xyz) संगे साधय साधय
ॐ फट् स्वाहा :
4. धनप्राप्तीसाठी डॉ. पिल्लाई ह्यांनी दिलेला देवीचा मंत्र
ॐ श्रीं ब्रझी श्री स्वर्ण वाराही देव्यै नमः
फळ मिळणे न मिळणे प्रत्येक भक्ताच्या देवावरील प्रेमावर , श्रद्धेवर आणि जन्मोजन्मीची कर्मांवर अवलंबून असते.
मनोभावे प्रार्थना केल्यास मार्ग दिसतो.
मनोभावे प्रार्थना केल्यास मार्ग दिसतो.